मार्च २००५

या अंकात… संवादकीय – मार्च २००५ ‘मुलं आणि आपण, अपेक्षा आणि हक्क एक अनुभव’ च्या निमित्ताने अंजलीचा शब्द ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक २ ‘एक’ पुरे प्रेमाचा जाणिवेने आम्हां ऐसे चेतवीले अभ्यासात मागे Download entire edition in PDF Read More

फेब्रुवारी २००५

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २००५ सांगावंसं वाटतं ! स्वपथगामी टेंपर टॅन्ट्रम्स आशेचं पारडं जड होतंय ‘बाळ’बोध ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक १ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

टेंपर टॅन्ट्रम्स

डॉ. ज्योत्स्ना पडळकर ‘‘कोण म्हणतं, ‘मुलं म्हणजे फुलं’? माझं तर स्पष्ट मत आहे, मुलं म्हणजे, क्षणाची फुलं अन् अनंतकाळचे काटे आहेत!’’हे उद्गार आहेत एका नवपालक आईचे. तिच्या तीन वर्षांच्या मुलानं तिची पूर्ण ‘दशा’ करून टाकल्यावरचे. मुलं जोवर पूर्ण परावलंबी असतात Read More

जानेवारी २००५

या अंकात… संवादकीय – जानेवारी २००५ मुलं आणि आपण अपेक्षा आणि हक्क – एक अनुभव – मेधा परांजपे बालपण – अलका महाजन सृजनाची हत्या – गिजुभाई बवेधा अनारकोचं तत्त्वज्ञान Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

डिसेंबर २००३

या अंकात… प्रतिसाद – डिसेंबर २००३ संवादकीय – डिसेंबर २००३ धुराचा राक्षस – वृषाली वैद्य चित्रवाचन – माधुरी पुरंदरे आम्हालाही खेळायचंय – रेणू गावस्कर सख्खे भावंड – लेखक – रॉजर फाऊट्स्, संक्षिप्त रुपांतर – आरती शिराळकर बाळा, तू आहेस तसाच Read More

सख्खे भावंड

1977 च्या सुरवातीपासूनच अगदी निराशाजनक परिस्थिती होती. वाशूचं बाळ गेलं. अली, बूई, ब्रूनो आणि इतर सगळे चिंपांझी दिवसरात्र जेलमधेच असत. लेमॉन अधिकाधिक वाईट वागायला लागला होता. या सगळ्यामधे मी स्वत।ला अपराधी मानून. ती अस्वस्थता, दु।ख दारूत बुडवायचा प्रयत्न करत होतो. Read More