आजोबा होणार

एका होऊ घातलेल्या आजोबांना आपण ‘आजोबा’ होण्याचा आनंद ‘पालकनीती’ला आणि आपल्या वाचकांना सांगावासा वाटला… अहाहा! आजोबा होणार अहो मी आजोबा होणार लेकासंगे आतुर होऊनी वाट तुझी बघणार रडे पहिले पडता कानी मिशीत मी हसणार मृदू गुलाबी पाऊल चुंबुनी आनंदे फुलणार शुद्ध निरागस रूप Read More