आदरांजली – निर्मलाताई पुरंदरे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे ह्यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्याबरोबरच विविध विषयांवरील लेखन, ‘माणूस’ साप्ताहिकाच्या संपादन विभागात सहभाग, फ्रान्स मित्रमंडळातील भरीव योगदान, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. त्यांच्या कार्याचा असा थक्क करणारा आवाका होता. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि Read More

आदरांजली – अरुण ठाकूर

माणूस जन्माला येतो, जगतो, नंतर मरतो, हे आपल्याला माहीत आहे.माणसाला मरू न देण्याइतकं तंत्रज्ञान अजून सुधारलेलं नाही.मात्र काही माणसं कधीही या जगातून जाऊ नयेत असं वाटतं, कारण ती आहेत, म्हणून हे जग जगायला लायक आहे.त्यामुळे त्यांच्याकडे फिरकू नये एवढी अक्कल Read More

आदरांजली

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. शांताताई रानडे ह्यांचं ह्या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती अशा अनेक गटांबरोबर त्या Read More