एक मुलगा आणि एक मुलगी वाढवताना

प्रीती पुष्पा-प्रकाश एकत्र कुटुंबात वाढलेली असूनही स्वतंत्र बाण्याची मुलगी, क्षमा! कुटुंबातल्या नात्यांमधले बारीकसारीक हेवेदावे बघताना तिला वाटे, लग्न करून अजून एक नातं निर्माण करायचं आणि परत त्याच्याशीच झगडत बसायचं, असं कशाला! त्यापेक्षा लग्नच नको. हे असे विचार फक्त लहान असेपर्यंत Read More

स्वित्झर्लंडहून

प्रांजली लर्च मी प्रांजली लर्च. मी स्वित्झर्लंडची नागरिक आहे. मात्र माझा जन्म पुण्याचा. दोन वर्षांची असताना माझ्या स्विस माता-पित्यांनी मला इथून दत्तक घेतले. खूप प्रेमळ आहेत आईबाबा. त्यांचे, इतर नातलगांचे मला खूप प्रेम मिळाले; मात्र घराच्या बाहेर मी फारशी रुळू Read More

मी अनाथच बरा

यश सप्रे ‘आयुष्य’… नक्की काय असतं हे आयुष्य, मला कोणी सांगेल का? ‘आयुष्य’ म्हणजे कसं तरी जगणं आणि जीवनातून मोकळं होणं का? ‘आयुष्य’ म्हणजे मी महान आणि इतर लहान असं का? ‘आयुष्य’ म्हणजे जात-पात, धर्म, रंगभेद, लिंगभेद, मी इतका पैसेवाला Read More

गोष्ट साई रमाची

राजश्री देवकर मोठ्या मुलांच्या दत्तकत्वाचा विचार करताना मला हमखास आठवतात ती साई आणि रमा ही भावंडं. कोविड 19 चा काळ, त्याची भयावहता आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. अनेकांनी त्या काळात आपले प्रियजन गमावले. त्याच काळात एक दिवस पोलीस 7 वर्षांचा साई Read More

तयाचा वेलू

अमोल कानविंदे इरावती आता 10 वर्षांची झाली आहे. ती 5-6 वर्षांची झाली, की तिला या दत्तक-प्रक्रियेबद्दल सांगा असा भारतीय समाजसेवा केंद्राचा (BSSK) आग्रह होता. घरी येण्याआधी ती तिथे होती. बर्‍याच वेळेला सांगायचं ठरवूनदेखील आम्ही तिच्याशी याबद्दल काही बोलू शकलो नाही. Read More

नंबर २ आणि माझी गोधडी

विजय ती : काय करतोयस? मी : एक गोधडी शिवतो आहे. ती : बरं मग एनी प्रॉब्लेम? मी :  काही नाही. जरा ‘मी’ आडवा येतोय माझा.  ‘नंबर दोन’ हे शीर्षक मी विजय तेंडुलकरांकडून दत्तक घेतले आहे. कारण या नावात मोठी Read More