
चित्राभोवतीचे प्रश्न – मे २०२५
श्रीनिवास बाळकृष्ण प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चित्रांत झेंडा, घर याच गोष्टी सारख्या का येतात? – मयुर दंतकाळे (शिक्षक, अक्कलकोट) नमस्कार, कलाशिक्षण घेतलेल्या किंवा न घेतलेल्या शिक्षकांकडून कलेच्या तासाला घर, झेंडा, एखादे चारचाकी वाहन, झाड, देखावा असे मार्गदर्शक-पुस्तिकेत दिलेले चित्र-विषय येतात. Read More