
चित्राभोवतीचे प्रश्न – सप्टेंबर २०२५
प्रश्न – आता एआय च्या मदतीने चित्रे काढली जातात. मग चित्रकलेचे शिक्षण घेण्याचा काय फायदा? – गौरी एस. उत्तर – नमस्कार गौरीताई, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, की शिक्षण आणि उपयोजन या दोन भिन्न गोष्टी आहेत. माणूस म्हणून काही Read More