पुस्तक परिचय : ‘हॅत्तेच्या!!’ आणि ‘किती काम केलं!’

 लेखक : माधुरी पुरंदरे प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन आपण नवीन पुस्तक हातात घेतो, त्याचे मुखपृष्ठ निरखतो, मग आतल्या पानांकडे वळतो. प्रस्तावना वाचतो, अनुक्रम बघतो… इ. इ. साधारणपणे क्रम हा असा असतो. ज्योत्स्ना प्रकाशनाने चिमुकल्या ‘वाचकांसाठी’ दोन नवीन पुस्तके आणली आहेत. Read More