
चौकटीबाहेरचे मूल
बालसाहित्यातील मुलांच्या प्रतिमेचा विचार केला, तर त्यामागे मुलांच्या स्वायत्त आणि स्वतंत्रतेची जाणीव लेखकांना नसते. ‘मुले लहान आहेत, त्यांना कसलं आलंय स्वातंत्र्य’ अशीच मोठ्यांची समजूत असलेली दिसते. पुस्तकांतील मूल आणि मोठी माणसे ह्यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांच्या रेखाटनातून अधिकार आणि शिक्षण याबद्दलची, Read More