अटकमटक

बालसाहित्य हे मराठी साहित्यातील तसं दुर्लक्षित अपत्य. इसापनीती, पंचतंत्र, त्यातील चकचकीत कृत्रिम चित्रं, राजे-राण्या, शूर सैनिक किंवा मग माधुरी पुरंदरे, राजे, मठकर, फारुक काझींसारख्या चित्रकार-लेखकांची किंवा काही प्रकाशनांची ओअ‍ॅसिस म्हणावं अशी एकांडी बेटं. मुलांची साहित्यिक भूक भागवायला हे निश्चितच पुरेसं Read More

सोविएत बाल-कुमार साहित्य : स्मरणरंजन

‘बाबा यागा’ म्हणजे कोण हे तुम्हाला ठाऊक आहे? देनिस, मीष्का, आल्योंका, रईसा इवानोवना वगैरे मंडळी कोण हे तुम्हाला माहीत आहे? रादुगा, मीर हे शब्द तुम्हाला परिचित आहेत? यापैकी काही प्रश्नांना तुम्ही ‘हो’ असं उत्तर देत थोडं स्मरणरंजन केलं असेल, तर Read More