छोट्यांचे भाषाविश्व

मूल भाषा कधीपासून शिकते? त्याच्या कानावर भाषा पडायला लागल्यापासून? म्हणजे जन्माला आल्याक्षणापासून. की गर्भात असल्यापासून? माहीत नाही; पण त्याच्या कानावर पहिला शब्द पडतो, तेव्हापासून त्याची भाषा शिकायला सुरुवात झालेली असते एवढे मात्र खरे! मुलांचे भाषा शिकणे म्हणजे अनुकरण करणे असते Read More

बाळाचा सर्वांगीण विकास – आमचा मुंगीचा वाटा

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला तर, आपल्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी, काकू-काकांनी, मामा-मावशींनी आपल्याला बालपणीच्या अनेक गोष्टी सांगितल्या असतील. त्यामध्ये त्यांनी आपल्यावर केलेले प्रेम, आपल्याबरोबर खेळलेले खेळ, आपल्याला कशी शिस्त लावली, कसे वळण लावले अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. आजच्या काळात त्यातल्या Read More

‘आता बाळ कधी?’

शिक्षण – नोकरी – लग्न- मूल हा क्रम आपल्या अगदी ओळखीचा आहे. मात्र तो तसाच्या तसा पाळायचा, थोडासा बदलायचा का काही पायऱ्या गाळूनच टाकायच्या याचा विचार करणारी काही माणसं आताच्या काळात  आपल्याला भेटतात! समाजानं आखून दिलेला हा  क्रम पाळायच्या शर्यतीत Read More