संमीलन (कॉन्वर्जन्स)

जीवसृष्टीमध्ये जीव एका ध्येयासाठी, उद्दिष्टासाठी म्हणून एकत्र येतात तेव्हा संमीलन (कॉन्वर्जन्स) घडून येते. स्थलांतर करण्याच्या निकडीने, स्वतःच्या सहजप्रवृत्तीने पक्ष्यांचे थवे मोठाल्या दर्‍या, डोंगर, पठारे, समुद्र पार करतात. दक्षिण अमेरिका खंडातील वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी एकत्रितपणे उड्डाण करून आपापले, पण एकाच मार्गाने, Read More

पुन्हा घडवूया रेनायसन्स

इ.स.पू. 1347 ते 1352 दरम्यान युरोपमध्ये प्लेगचा ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रादुर्भाव झाला. याला इतिहासात ‘ब्लॅक डेथ’ म्हटले जाते. युरोपमध्ये हा आजार बहुधा सिल्क रूटद्वारे (रेशीम मार्ग) आणि जहाजातून आला. ब्लॅक डेथ ही मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी महामारी होती. Read More

निसर्गाची आवड की निसर्गाप्रती जागरूकता?

निसर्गाच्या जवळ चलाऽऽऽ होऽऽऽ अशी एक दवंडी कुणीतरी पिटलेली दिसते. कुणीतरी का? आपणच की ते … आपल्यातलेच कुणीतरी… आणि मग ज्याला त्याला (खरं तर संपूर्ण समाजाचा विचार करता काहीच जणांना) घाई आहे हा प्रयोग बघण्याची, आपल्या मुलांना दाखवण्याची. एका पिढीनं Read More

बदलतं पर्यावरण, बदलतं पालकत्व

त्यांच्या घराबाहेरची वापरलेल्या डायपरची पिशवी बघून मला खूप संताप येत होता. हा संताप योग्य नाही असंही मी स्वतःला समजावत होते. योग्य नाही ते दोन कारणांसाठी, एक माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी आणि दुसरं मी असं दुसर्‍यांबद्दल ‘जजमेंटल’ असणं माझं मलाही आवडणारं नाहीय. Read More