It is now commonly accepted that childhood experiences significantly influence subsequent personality and social behavior of individuals. Parent-child relationships in particular are...
माणसाचं व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक वर्तन यांवर त्याच्या बालपणातील अनुभवांचा खूप प्रभाव असतो हे आता सर्वमान्य आहे. विशेषतः पालक आणि पाल्य यांच्यातील संबंधांची...