भीती नव्हे… स्वीकृती!
शिरीष दरक तृप्ती दरक रोजच्या सारखंच त्या दिवशी संध्याकाळी माझी बायको आणि मी ऑफिसमधून घरी आलो. आल्यावर आधी लेकीच्या खोलीत डोकवायचं, तिच्याशी दोन शब्द बोलायचे, आणि मग पुढच्या गोष्टींकडे वळायचं अशी माझी रोजची सवय आहे. तसा मी तिच्या खोलीत गेलो. Read More