कायदा आणि लिंगभेद
विस्तृतपणे कायदा आणि लिंगभेदाचा विचार करायचा असल्यास थोडं इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. नैसर्गिकरित्या किती प्रकारची लिंग आणि लिंगभाव मानवांमध्ये असू शकतात ह्याबद्दलची आपली समज कशी बदलत गेली, नागरी समाजात राहण्यासंबंधीचे नियम स्वीकारल्यानंतर त्यातील प्रत्येक प्रकारच्या मानवांच्या सामाजिक परिस्थितीत तसेच हक्क Read More