इतिहास आणि पर्यावरण शिक्षण

बसवंत विठाबाई बाबाराव वर्षातून एकदाच घेतली जाणारी लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यासाठी पुरेशी नाही, हे ध्यानात घेऊन सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यांकन (सीसीई) ही प्रणाली स्वीकारली गेली. मूल्यमापन करताना विद्यार्थ्याची समज, कौशल्य, भावना, मूल्ये आणि सामाजिक सहभाग यांचा विचार Read More

भांड्यांचा इतिहास शिकवताना

इतिहास शिकवायचा म्हणजे नेमकं काय शिकवायचं? इतिहास शिकवण्या अगोदर आपल्या डोक्यातील इतिहासाच्या संकल्पना तपासून पाहणं नितांत गरजेचं आहे.इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास असं ढोबळ अर्थानं म्हणता येईल.परंतु मुलांना इतिहास शिकवताना ह्यापलीकडे जाऊन विचार करावा लागतो.खरं तर, इतिहास शिकवणं हे इतिहास Read More

इतिहासाचा धडा

तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या दुसर्‍या गावातील मोठ्या शाळेत प्रवेश घेतला. नवे गाव- नवी शाळा. प्रचंड उत्सुकता. मोठी शाळा. तासाप्रमाणे विषय व गुरुजी बदलायचे. भाषा विषय, गणित, इतिहास-भूगोल, नागरिकशास्त्र. मजा यायला लागली. Read More