मेंदूच्या भाषेत | डॉ. श्रुती पानसे

बाळाचा जन्म हीच त्याच्या भाषाशिक्षणाची सुरुवात असते. जन्मल्यानंतर पहिल्या काही मिनिटातच बाळ खऱ्या अर्थानं भाषा ऐकायला सुरुवात करतं. दुपट्यात मजेत पहुडलेलं मूल कानानं सर्व आवाज टिपत असतं. माणसांचा आवाज, वस्तूंचा आवाज, प्राण्या-पक्ष्यांचा आवाज. जे काही कानावर पडेल ते साठवण्याचं काम Read More

जो हुआ करता हैं फिल्मों में हमेशा

सिनेमाची भाषा फक्त शब्दांची असत नाही, तशी ती फक्त चित्रांचीही असत नाही. रंग, आकार, प्रकाश, मांडणी, पुनरावृत्ती वा अभाव; ध्वनी, संगीत, सूर; शब्द, संवाद, सांस्कृतिक संचितातून आलेली प्रतीकं आणि त्यांना लगडून येणारे अर्थ; त्यांची निवड करणारी चाळणी- अशा सगळ्याच घटकांनी Read More

माडिया शिकू या

मराठी ते जर्मन, जर्मन ते माडिया: एक प्रवास 1. भाषेचे भान माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मराठीची आवड निर्माण करणारे काही चांगले शिक्षक तिथे भेटले आणि मातृभाषेचा पाया भक्कम झाला. संस्कृत शिकवण्यासाठी ‘व्याकरण-भाषांतर’ पद्धत वापरली जायची. म्हणजे ‘रामः Read More

भाषेचे सांस्कृतिक राजकारण

भाषा ही केवळ अभिव्यक्तीचे किंवा संवादाचे माध्यम न राहता, बरेचदा कळत-नकळत केल्या जाणाऱ्या राजकारणाचेदेखील माध्यम ठरते. हे राजकारण कसे घडते, कोण घडवते, त्याचे परिणाम काय आणि त्याबद्दल आपल्याला काय करता येईल या विषयावर किशोर दरक यांची पालकनीतीच्या गटाने मुलाखत घेतली. Read More

भाषा समजून घेताना

किती भाषा आहेत? बॅबेलच्या मनोऱ्याची कथा ही ख्रिस्ती लोककथांमधील एक. या कथेनुसार, सगळ्या माणसांनी मिळून एक मनोरा उभारला. हा मनोरा इतका उंच झाला, की जवळजवळ स्वर्गाला भिडला. त्यामुळे देवाला भयंकर राग आला. सगळी माणसे एकच भाषा बोलत असल्यामुळे त्यांना हा Read More