इतिहासाचा धडा
तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या दुसर्या गावातील मोठ्या शाळेत प्रवेश घेतला. नवे गाव- नवी शाळा. प्रचंड उत्सुकता. मोठी शाळा. तासाप्रमाणे विषय व गुरुजी बदलायचे. भाषा विषय, गणित, इतिहास-भूगोल, नागरिकशास्त्र. मजा यायला लागली. Read More