जून महिन्याच्या अंकासाठी प्रश्न

निसर्ग! या शब्दाच्या उच्चारासरशी आपल्या प्रत्येकाच्या मनात उमटणारे तरंग निरनिराळे असतील. कुणासाठी वातावरण, पाणी, हवा आणि सगळी सजीवसृष्टी म्हणजे निसर्ग असेल, कुणी त्याला देवाच्या रूपात भजत असेल, कुणासाठी केवळ पाठ्यपुस्तकी संकल्पना तर कुणाची ती रोजीरोटीही असेल. कुणाच्या दृष्टीनं निसर्ग हा Read More

बदलतं पर्यावरण, बदलतं पालकत्व

त्यांच्या घराबाहेरची वापरलेल्या डायपरची पिशवी बघून मला खूप संताप येत होता. हा संताप योग्य नाही असंही मी स्वतःला समजावत होते. योग्य नाही ते दोन कारणांसाठी, एक माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी आणि दुसरं मी असं दुसर्‍यांबद्दल ‘जजमेंटल’ असणं माझं मलाही आवडणारं नाहीय. Read More