अत्यावश्यक ते अनावश्यक व्हाया कोरोना
कोरोनामुळे, किंबहुना लॉकडाऊनमुळे, माणसांच्या आयुष्यात अचानक काहीतरी बदललं… आजवरच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी, सेवा खऱ्याच अत्यावश्यक होत्या आणि कोणत्या प्रत्यक्षात तशा नव्हत्याच, ह्याचा अनपेक्षित शोध अनेकांना लागला. काहींनी कोरोनाकडून धडा घेतला… आजवर अत्यावश्यक वाटणारे खरे पाहता अनावश्यकच होते असा साक्षात्कार काहींना झाला… वाचूया Read More