राष्ट्रीय शिक्षण-धोरण | संजीवनी कुलकर्णी
धोरणाआधीचे धोरण कस्तुरीरंगन समितीने तयार केलेला राष्ट्रीय शिक्षण-धोरणाचा खर्डा 2019 जुलै-ऑगस्टमध्ये जेव्हा समोर आला होता तेव्हा त्यात केवढ्या कमतरता आहेत असा अनेकांनी ओरडा केला होता. त्यात माझाही समावेश होता. त्यावर पालकनीतीत आणि इतरत्र लेखही लिहिले गेले होते, आक्षेप व्यक्त केले Read More