स्टे अॅट होम डॅड्स

अर्थात नोकरी सोडून ‘पूर्ण वेळ घर-बाबा’ बनणारे बाबा. काही वर्षांपूर्वीपर्यंत पूर्णपणे अज्ञात असलेली ही संकल्पना हल्ली काही अंशी लोकमान्य होऊ लागली आहे. स्वखुशीनं आपली नोकरी सोडून मुलांचं संगोपन करायला घरी राहणाऱ्या पुरुषांचं प्रमाण फार नसलं, तरी नगण्यही नाही. मी नुकताच Read More