गोष्ट एक – दृष्टिकोन अनेक: इस्मत की ईद

आपल्या आसपास कुठेही बघा, निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातून आलेल्या मुलांच्या खेळण्याच्या जागा, वस्तू विकत घ्यायला जायची दुकानं, एवढंच काय, त्यांच्या शाळाही वेगवेगळ्या असतात असं दिसतं. त्यांचा आपापसात संबंध येण्याचे, एकमेकांच्या भावविश्वात डोकावून बघण्याचे प्रसंग दूरान्वयानंही येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात Read More