वाचक लिहितात – सप्टेम्बर २०२२

पालकनीतीचा ऑगस्टचा अंक मिळाला. त्याचं मुखपृष्ठ बघून हे माझं मनोगत तुमच्यापर्यंत पोचवावं असं वाटलं.  13 ऑगस्टलाच लिहिलं होतं, पण असं मनात आल्याबद्दल माझ्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जाईल का असाही विचार मनात आला. ‘हर घर तिरंगा’का नारा है चहूँ ओर, लेकिन Read More

संवादसेतू…

मयूर दंतकाळे हे के. पी. गायकवाड हायस्कूल, बादोले, ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे गेली १० वर्षे कलाशिक्षक आहेत. गेल्या ६ वर्षांपासून ते शाळेत पत्रलेखन उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांकडून ते लेखक, शास्त्रज्ञ, चित्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पत्र लिहून घेऊन पाठवतात. आजवर Read More

पाठशाला भीतर और बाहर

शिक्षणाप्रति आस्था असणार्‍या व्यक्ती, संस्थांना ‘शिक्षण’ ह्या विषयावर वैचारिक आदानप्रदान करण्यासाठी अझीम प्रेमजी विद्यापीठाने ‘पाठशाला भीतर और बाहर’ हा मंच उपलब्ध करून दिला आहे. ह्या हिंदी द्वैवार्षिकात शिक्षणक्षेत्रात कार्यरत व्यक्ती आपले अनुभव, विचार व्यक्त करतात. एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होऊन कामाला Read More

भाषेची आनंदयात्रा | दिलीप फलटणकर

भाषा आणि भाषेतून मिळणारा आनंद हा माझ्यासाठी एक अनमोल असा खजिना आहे. चाळीस वर्षे मुलांना भाषेच्या अंगणात बागडताना बघून जी आनंदयात्रा अनुभवली, त्याचा आनंद एक शिक्षक म्हणून मी मनसोक्त लुटला आहे. आपण करतो त्या कामात आपल्याला रस असेल, तर मग Read More

वाचक कळवतात

नमस्कार, जानेवारी 2020 च्या अंकातील पहिल्याच पानावरील ढग्रास सूर्यग्रहणाबाबत वाचलं. ग्रहणाच्या दिवशी आम्ही गोव्यात सायकल ट्रेकवर होतो. मी पुण्याहूनच ग्रहण पाहण्यासाठीचे तीन चष्मे बरोबर नेले होते, ते सकाळी निघतानाच ग्रुपमध्ये वितरित केले. ग्रहण ‘चढू’ लागल्यानंतर सूर्यप्रकाश कमी होऊ लागला तसा Read More