कला – पालक-मुलातील सेतुबंध

मध्यंतरी ओळखीच्या लोकांशी, मित्र-मैत्रिणींशी गप्पा झाल्या. एखादी कला शिकताना मिळणारा आनंद, आपल्या अपत्याबरोबर शिकताना द्विगुणित होतो, असं त्यातील काहींचं म्हणणं आहे. गौरी म्हणते, ‘‘माझ्या मुलीला जेम्बे ह्या तालवाद्याच्या यलासला घेऊन गेले. तिथे अनेक पालक आपल्या मुलांसोबत हे वाद्य शिकत आहेत Read More