शाळा असते कशासाठी?  – भाग 1

या कोविडकाळानं आपल्या एकूणच सामुदायिक बुद्धिमत्तेवर चांगलाच प्रकाश टाकला आहे.आपले अग्रक्रम स्पष्ट केले आहेत. आपल्या सामुदायिक वर्तनातून हे पुरेसं स्पष्ट आहे.शिक्षण, शाळा याकडे केवळ सरकारच नाही, तर समाजही कसं पाहतो हे ह्या निमित्तानं आपल्याला कळलं आहे.एकूणात शाळा वगैरे गोष्टी लोकांसाठी Read More

दुकानजत्रा – एक जीवनस्पर्शी शैक्षणिक अनुभव

‘दुकानजत्रा: एक जीवनस्पर्शी शैक्षणिक अनुभव’ हे पुस्तक अक्षरनंदन शाळेने प्रकाशित केले आहे. ‘अक्षरनंदन’ ही पुण्यातील एक प्रयोगशील आणि सर्जनशील शाळा. गेली 23 वर्षे अक्षरनंदनमध्ये दुकानजत्रा हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो. या उपक्रमाबद्दल या पुस्तकात सविस्तर मांडणी आहे. हे पुस्तक हातात Read More

एका शिक्षकाची डायरी

किती कोलाहल आहे आजूबाजूला. आणि अंधारसुद्धा. काहीच दिसत नाहीये. अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखं वाटतंय. माझाच आवाज मला ऐकू येत नाहीये. आजूबाजूचे जरा शांत बसाल का प्लीज?…. नाहीच होणार कोणी शांत. मलाच सवय करावी लागेल या कोलाहलातसुद्धा माझा आवाज ऐकण्याची… ऑनलाईन शाळा Read More

शाळांमध्ये स्वयंशिस्तीचे तेज यायला हवे…

(जाणिवांचे सैनिकीकरण नव्हे) मानव संसाधन विकास मंत्रालयाला पंतप्रधानांच्या कार्यालयातून अलीकडेच एक सा देण्यात आला : ‘सैनिकी शाळांसारखे प्रशिक्षण आणि ‘देशभक्तीपर’ भावना सर्व शाळांमध्ये आणाव्यात…’ हे वाचून मी व्यथित झालो आहे. वैचारिक सैनिकीकरणाचा आणि ‘निमूट आज्ञापालन म्हणजेच शिस्त’ असे सांगण्याचा हा Read More

आमचा सर्वधर्मसमभाव

शाळा हे समाजाचं एक छोटं रूप असतं आणि समाजातल्या अनेक घटनांचं प्रतिबिंब शाळेत दिसतं. शाळेला समाजापासून वेगळं करता येत नाही असं मला वाटतं. मुलांच्या भोवताली सणवार, उत्सव हे सगळं होत असतं, होणार असतं. ते थांबवणं आपल्या किंवा मुलांच्या हातात नसतं. Read More

माझी शाळा कंची

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठीच बोलतो. आम्हाला मुलगी झाली. तिला शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘‘उर्दू शाळेत घाला.’’ Read More