लिपीचा उंबरठा ओलांडताना मुलांना मदत होईल असे एक मस्त शैक्षणिक साधन खेळघराने तयार केले आहे, ‘चित्रांचा हात धरून…’यासाठीची चित्रे अपर्णा कमलाकर यांनी तयार केली आहेत. व्हिडिओ बघून त्याची कल्पना येईल.
एका संचाची किंमत रु. १०००/-
एका संचात ११ laminated चित्रं आहेत (कुरिअरचा खर्च वेगळा असेल )
संपर्क – ९७६३७०४९३०