फेब्रुवारी २०१४

विचार आणि भाषा – लेव वायगॉटस्की
अनुवाद – नीलिमा सहस्रबुद्धे

एखादा विचार शब्दभाषेत दुसर्‍यासमोर मांडला जातो, त्याआधी, तो मनात तयार होत असतानाही त्याचं भाषेशी नातं असतं; ते कसं याबद्दल रशियन मानसशास्त्रज्ञानं केलेली मांडणी.

माझी ‘भाषा’ कोणती? शिरीष दरक
एखादी भाषा केवळ मातृभाषा आहे किंवा परिसर भाषा आहे म्हणून ‘माझी’ होत नाही. त्यासाठी काही वेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

मराठीसाठी जंग जंग…
मराठीकाका – अनिल गोरे
एकीकडे मातृभाषेतून, परिसर भाषेतून दिल्या जाणार्‍या शिक्षणाचे महत्त्व शिक्षण-तज्ज्ञ वारंवार अधोरेखित करत आहेत, तर दुसर्‍या बाजूला इंग्रजी माध्यमाचा वरचष्मा वाढतो आहे. अशावेळी मराठीचा वापर वाढावा यासाठी व्यवस्थेतील कमतरता आणि अडचणी समजावून घेऊन, त्यावर काम करून, बदल घडवून आणणार्‍या प्रयत्नांविषयी.

गुटखा खायचाय…अन् दारूबी प्याचीय..! भाऊसाहेब चासकर
पुस्तकातल्या पाठांत बंदिस्त केलेल्या शिक्षणाला मुक्त करून रोजच्या, निजी अनुभवांशी, आजूबाजूला घडणार्‍या घटनांशी जोडून, पडताळून पाहण्यामुळे खर्‍याखुर्‍या शिक्षणाची कवाडं खुली होतात, अशाच काही अनुभवांविषयी एका संवेदनशील, प्रयोगशील शिक्षकानं लिहिलं आहे.

लीलावती भागवत: मराठी बालसाहित्याच्या जगातलं एक वेधक नाव – संजीवनी कुलकर्णी

सकारात्मक शिस्त – जेन नेल्सन, रूपांतर – शुभदा जोशी
आमिषं आणि शिक्षा यांच्याशिवाय जीवनात शिस्त आणणं नक्कीच शक्य असतं. कसं ते पाहूया-

  1. संवादकीय – फेब्रुवारी २०१४
  2. विचार आणि भाषा
  3. माझी ‘भाषा’ कोणती?
  4. मराठीसाठी जंग जंग…
  5. गुटखा खायचाय… अन् दारूबी प्याचीय..!
  6. लीलावती भागवत : मराठी बालसाहित्याच्या जगातलं एक वेधक नाव
  7. सकारात्मक शिस्त – फेब्रुवारी २०१४

Download entire edition in PDF format.

एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.