खेळघराची दुकानजत्रा

बुधवारी ८ नोव्हेंबरची संध्याकाळ! लक्ष्मीनगर वस्तीतल्या छोट्या वर्गांमध्ये खेळघराची दुकानजत्रा सजली होती. मुलं उत्साहानं सळसळत होती. यावेळी पालक आणि युवक देखील मस्त सहभागी झाले होते. गेल्या १५ दिवसांतली तयारी, वस्तू बनवणं, पॅकिंग, जाहिराती, खाण्याच्या पदार्थांच्या ट्रायलस या सगळ्यांचा आज अंतिम Read More

खेळघर मधील पुस्तकाच्या दुनियेची सफर …….

धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे…. आज पुस्तक प्रदर्शनात दुसरी आणि तिसरीच्या मुलांसाठी फुलपाखरू हा विषय घेतला होता. फुलपाखरं या विषयावरची पुस्तके तर होतीच. त्या बरोबरच विषयाला उठाव येईल अशी सजावट पण केली होती. कुंडीतल्या झाडावर फुलपाखरे लटकावली होती. Read More

खेळघरातील पुस्तक प्रदर्शन

मुलांना विविध genres ची उत्तमोत्तम पुस्तके बघायला मिळावी, चालायला मिळावी,त्यावर संवाद व्हावा आणि मुलांच्या मनांमध्ये पुस्तकांसाठी अवकाश तयार व्हावा या उद्देशाने खेळघरातील २९, ३० जून आणि १ जुलै असे तीन दिवस पुस्तक प्रदर्शन भरवले आहे. पुस्तक आनंदाने शिकण्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये Read More