का समजून घ्यायची ही पैशांची भाषा?
अर्थकारणाने संपूर्ण मानवी जीवन व्यापून राहिले आहे, याला मानवी आयुष्याचे पैशीकरण झाले, असे म्हटले जाते. त्यातून सुटका करण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे निरपेक्ष अशा या चलनाला किंवा पैशाला मानवी कल्याणाची दिशा देणे. पैशाची भाषा समजून घेतली तरच ती दिशा Read More