
1 डिसेंबर : जागतिक एड्स दिवस
एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून मानावा असं 1988 साली जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. दर वर्षी जागतिक आरोग्य संघटना या दिवशी एका किंवा अधिक वर्षासाठी एक दिशातत्त्व देते. एड्स या प्रश्नाच्या विविध बाजूंचा, त्यातील समस्यांचा विचार करून हे Read More