भाषांची पौष्टिक खिचडी
भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक अभिव्यक्ती आहे, एक महत्त्वाचे साधन आहे – माहिती मिळवण्याचे आणि नवनवीन नाती जोपासण्याचे. सर्वस्वी भिन्नभाषिक ठिकाणी गेल्यानंतर संवाद ही अशक्यप्राय गोष्ट होऊन बसते, तेव्हा आपल्याला भाषेचे महत्त्व लक्षात येते. आम्ही कर्नाटकात आजीच्या Read More