ऑनलाईन शिक्षण?

‘लॉकडाऊन!’ पहिल्यांदाच ह्या शब्दाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळाला. मुलांना सुरुवातीला या शब्दाची गंमत वाटली. शाळेला लवकर सुट्टी लागली याचाही आनंद होताच; पण हळूहळू लॉकडाऊनचे चटके बसायला लागले.  आमच्या शाळेतली जवळजवळ सर्व मुलं मजुरांची – रोज कमवायचं आणि खायचं! बरीचशी मुलं Read More

संकटातील संधी आणि संधीतील शिक्षण

मार्च महिना सुरू झाला, की शाळांना शैक्षणिक वर्षाच्या अखेरच्या काळातील कामांच्या झंझावाताचे वेध लागतात. संपवण्याचा अभ्यासक्रम, लेखी तोंडी परीक्षा, त्यांचे मूल्यमापन, निकाल, नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन, शाळेचा वार्षिक अहवाल अशी असंख्य कामे आ-वासून उभी असतात; पण या वर्षीच्या मार्चमध्ये काही Read More

एका शिक्षकाची डायरी

किती कोलाहल आहे आजूबाजूला. आणि अंधारसुद्धा. काहीच दिसत नाहीये. अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखं वाटतंय. माझाच आवाज मला ऐकू येत नाहीये. आजूबाजूचे जरा शांत बसाल का प्लीज?…. नाहीच होणार कोणी शांत. मलाच सवय करावी लागेल या कोलाहलातसुद्धा माझा आवाज ऐकण्याची… ऑनलाईन शाळा Read More