शब्दांच्या पलीकडले

प्राणीजीवन खूपच अदभूत असतं. प्राण्यांकडून आपण शिकावं असं बरंच आहे; मुळात आपणही प्राणीच आहोत. मानव आणि इतर प्राणी यांच्यातला सर्वात मोठा फरक काय तर प्राण्यांची कुठलीही कृती पूर्वसमजुतींवर आधारित नसते. ‘पाय’ कायम भुईवर आणि जगायचं ते नेहमी वर्तमानात. त्यांच्या आयुष्यात Read More