आमचा सर्वधर्मसमभाव

शाळा हे समाजाचं एक छोटं रूप असतं आणि समाजातल्या अनेक घटनांचं प्रतिबिंब शाळेत दिसतं. शाळेला समाजापासून वेगळं करता येत नाही असं मला वाटतं. मुलांच्या भोवताली सणवार, उत्सव हे सगळं होत असतं, होणार असतं. ते थांबवणं आपल्या किंवा मुलांच्या हातात नसतं. Read More

इतिहासाचा धडा

तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या दुसर्‍या गावातील मोठ्या शाळेत प्रवेश घेतला. नवे गाव- नवी शाळा. प्रचंड उत्सुकता. मोठी शाळा. तासाप्रमाणे विषय व गुरुजी बदलायचे. भाषा विषय, गणित, इतिहास-भूगोल, नागरिकशास्त्र. मजा यायला लागली. Read More

जरुरी नही है

जरुरी नही है । तेरे सही होने के लिए मेरा गलत होना जरुरी नहीं है आसमान को नीला होने के लिए धरती का लाल होना जरुरी नहीं है एक साथ मिल-जुल कर जीने के लिए धर्म – जाति – रंग Read More

पालकत्वाला धर्माची साथ

मी धार्मिक आहे; पण मला कुणी कट्टरपंथीय किंवा प्रतिगामी म्हटलं तर मी अवमानित होते. माझ्यासाठी धर्म हा ‘एक श्रेष्ठ शक्ती’ या संकल्पनेशी निगडित आहे. तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. इतर कुठले धर्म किंवा जाती माझ्या जातीधर्मापेक्षा कनिष्ठ आहेत असं मी Read More

माझी शाळा कंची

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठीच बोलतो. आम्हाला मुलगी झाली. तिला शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘‘उर्दू शाळेत घाला.’’ Read More

मी, आम्ही आपण

पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी अशा दिवशी हातात तिरंगी झेंडे घेऊन जाणार्‍या छोटा शिशू, बालवर्गातील लहान मुलांचा उत्साह, लगबग बघण्यासारखी असते. आपण कोणीतरी आहोत’ हा भाव त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिसतो. त्यातही देशभक्तीपर समूहगीतात त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्या चेहर्‍यावरील अभिमान पाहण्यासारखा Read More