अक्षरसेतू
धारणीतील आदिवासी मुलांना शाळेतील माध्यमभाषेत शिक्षण घेताना कोणत्या अडचणी येतात, येथील मुलांना मराठी भाषेत शिकणे कठीण का जाते, तसेच मुलांना शिकवताना आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, अशा अनेक प्रश्नांना समोर ठेवून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या Read More