उत्तूरचीपालककार्यशाळा

१५डिसेंबरलाकोल्हापूरजवळीलउत्तूरयेथेपालकनीतीतर्फेशुभदाजोशी, वृषालीवैद्यवकोल्हापूरच्याप्रतिनिधीविदुलास्वामीयांनीपालककार्यशाळाघेतली. उत्तूरच्यापार्वती-शंकरविद्यालयातदरवर्षीपालकांसाठीकाहीउपक्रमघेतलेजातात. यापाचतासांच्याकार्यशाळेसाठीसुमारे१५०पूर्वप्राथमिकशाळेतीलमुलांचेपालकउपस्थितहोते. यापालकांतपुरुषांचासहभागविशेषजाणवणाराहोता.

पूर्वप्राथमिकच्यायापालककार्यशाळेतअनेकमुद्यांवरसविस्तरमांडणीकेली.

– पालकत्वम्हणजेनेमकेकाय?

– पालकत्वामध्येकोणत्याजबाबदाऱ्याअंतर्भूतआहेत?

– पालकत्वाचीजबाबदारीसक्षमतेनंनिभावण्यासाठीकायकरतायेईल?

– मुलांशीवागतानानेमकंकायटाळायलाहवं? अशाक्रमानेमांडणीकेली. यामांडणीत‘संवाद, भाषाविकास, आमिष-शिक्षा, स्पर्धा, काळानुरूपवाढत्याजबाबदाऱ्या’यामुद्यांवरसविस्तरचर्चाझाली. चर्चेमध्येपालकांनीअनेकप्रश्नविचारले, स्वतःचेअनुभवसांगितले.

मासिकाच्यामाध्यमातूनहोणाऱ्यासंवादालाकाहीमर्यादाअसतात. वाचकांशीहोणारीअशीप्रत्यक्षभेटवचर्चाहेसंवादाच्यावाटेवरचंपुढचंपाऊलवाटलं.

– संपादक