एप्रिल २०१३

या अंकात

माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे
लेखक – अमिताभ, अनुवाद – अनघा लेले

मूल शारीरिक-मानसिक दृष्ट्या विकलांग, मर्यादा असणारं असेल, बौद्धिक-आकलनाच्या अडचणी असतील तर पालकांना वेगळ्या प्रकारची काळजी असते; शाळेच्या बरोबरीनं मुलाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
पण एखाद्या मुलाला त्याच्या आजारामुळे कधीच शाळेत जाता आलं नाही, मुलांबरोबर खेळता आलं नाही, ही मर्यादा एक बाप सुंदर संधीमध्ये रूपांतरित करतो, त्याचे हे अनुभव.

भीमायन (पुस्तक परिचय) – वंदना कुलकर्णी
१४ एप्रिल ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ह्या निमित्तानं डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरच्या, कलात्मक पद्धतीची मांडणी असलेल्या ‘भीमायन’ या पुस्तकाविषयी.

प्रतिसाद – दिवाकर मोहनी

शब्दबिंब
काळाबरोबर झालेल्या ‘वस्त्रां’तरासह होत जाणार्‍या ‘भाषां’तराबद्दल या लेखात वाचूया.

*** मुखपृष्ठाविषयी : दुर्गाबाई व सुभाष व्याम यांचे भीमायन या पुस्तकामधील एक देखणे चित्र.

  1. संवादकीय – एप्रिल १३
  2. माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे
  3. पुस्तक परिचय – भीमायन
  4. प्रतिसाद – शिक्षणमाध्यम विशेषांक
  5. शब्दबिंब

Download entire edition in PDF format.

एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.