एव्हरेस्टकेवळनिमित्तमात्र – विनय कुलकर्णी

पुणेकरांबद्दलचाएकखवचटविनोदप्रसिद्धआहे. पहाटेफिरण्यासनिघालेल्याएकाआजोबांनारस्त्यातपुण्यातनवखेअसणारेएकगृहस्थविचारतात, ‘काहो… येथेचितळ्यांचेदूधकोठेमिळेल?’ त्यावरआजोबाखासअनुनासिकउत्तरदेतात, ‘दूधम्हशीचे… चितळेकेवळनिमित्तमात्र!’

याविनोदाचीआठवणहोण्याचंकारणएव्हरेस्ट (सागरमाथाकिंवाचोमोलुंग्माम्हटलंतरआपल्यालाहीओळखूयेणारनाही) वरीलआरोहणाच्यापन्नासवर्षपूर्तीचं.

‘एव्हरेस्टवरकाजायचं?’ याचंमोठंमार्मिकउत्तरएडमंडहिलरीनीचदेऊनठेवलंय. तेम्हणतात. ‘कारणतेतिथंआहेम्हणून!’ जेजेदिसतंयतेतिथंजाऊनबघण्याचीअनिवारऊर्मीमाणसाच्यामनातअसतेम्हणून. त्यासाठीमाणूसस्वत:च्याशारीरिकक्षमतामर्यादांपलीकडेताणूनबघायलातयारअसतो. त्यातीलआंतरिकइच्छात्यानिसर्गालाजाणूनघेण्याचीअसते… असावी. बर्‍याचदाअशाघटनांचंवर्णन ‘निसर्गावरमात’अशासदरातकेलंजातं. कितीचुकीचंआहेते! एव्हरेस्टवरपाऊलठेवल्यावरतेनझिंगनोर्गेंनीतिथंथोडासाखाऊआणिमुलीनेदिलेलापेन्सिलीचातुकडाठेवला. निसर्गासमोरनतमस्तकहोणंहोतंते. आणिइतरेजनत्याचंवर्णनमनुष्याच्याविजिगीषेच्याचष्म्यातूनकरतात. असेलोकमगतिथेपोचूनसुद्धा ‘झेंडेरोवतात.’

अशाचअत्यंतस्पर्धाळू… संकुचितदृष्टीचंवर्णनहीतुम्हीवाचलंअसेल. पुण्यातीलचएकामहोदयांनी50वर्षांनंतरआपल्याआठवणीडोकंखाजवूनबाहेरकाढल्या. एव्हरेस्टवरूनपरतल्यावर20किलोमीटरअंतरावरीलएकशिबिरातयामहोदयांचीएव्हरेस्टवीरांबरोबरगाठझाली. आणिवरपोहोचणार्‍यांततेनसिंग ‘प’होताहेत्यानेकसेसांगितले…. याचेखुमासदारवर्णनत्यांनीकेले. तेनझिंगवएडमंडहिलरीयादोघांनीहेसत्य (गुपितनव्हे) सातत्यानेमांडलेकीगिर्यारोहणातजेव्हादोनकिंवाअधिकगिर्यारोहकएकादोरालाधरूनआळीपाळीनेवरचढतअसताततेव्हात्यांतपहिलादुसराअसंकाहीनसतं. तेदोघंएकत्रचअसतात – एकचअसतात. एकाचीजीवनडोरदुसर्‍याच्याहातातअसते. शेवटच्याक्षणीदुसर्‍यालामागेटाकूनआपणपुढेजाण्याचीजीवघेणीस्पर्धात्मकतातेथेनसते. हेसगळंएकआदर्शम्हणूनखरंतरआजच्यास्पर्धात्मकजगासमोरमांडायलाहवं…. पणतेवढाधीरकुठलाअसायला?

एव्हरेस्टरोहणाच्या (एव्हरेस्टवरीलमाणसाच्याविजयाच्यानव्हे) 50व्यास्मृतीदिनानिमित्तानेआणखीहीएकबाबसमोरआली. एव्हरेस्टवरप्राणवायूशिवायआणिकालांतरानेफक्तएकट्यानेपोचण्याचा ‘विक्रम’करणारेश्री. रेनहोल्डमेसनरम्हणाले, ‘एव्हरेस्टवरजाण्यासाठीआजयेतातत्याचपद्धतीनेलोकयेतरहाणारअसतीलतरआतात्यावरपूर्णपणेबंदीचआणावी.’  यावर्षीयासोहळ्याच्यानिमित्ताने (आणिनेपाळच्यामोडकळीलाआलेल्याअर्थव्यवस्थेलाथोडीतरीचालनामिळावीम्हणून) नेपाळसरकारनेसुमारे1500जणांनाएव्हरेस्टवरजाण्याचीपरवानगीदिलीआहे. त्यामुळेतिथल्यातळशिबिरापाशीएकछोटंखेडंचजणूवसलंआहेआणित्यापाठोपाठप्रचंडमानवीकचरा. (एव्हरेस्टवरीलमानवनिर्मितकचरादूरकरण्यासाठीदेखीलएकदामोहीमकाढावीलागलीहोती.) सध्याचीपरिस्थितीजवळजवळअशीआहेकीपुरेसेपैसेभरूनतिथेपोचलंआणिनिसर्गाचीलहरफिरलीनाहीतरपुरेशीशारीरिकक्षमताअसणार्‍याकोणालाहीएव्हरेस्टवरनेऊनआणण्यातयेऊशकेल. त्यातीलअतिशयोक्तीसोडलीतरीअक्षरश:शेकडोलोकांचीये-जाहोऊनएव्हरेस्टशिखराचामार्गजणूआत्तापर्यंतराजमार्गचझालाअसावा…. अवघडजागांवरदोरखंडलावून…. उघड्याहिमभेगांवर – शिड्यालावूनतयार!) खरंतरपृथ्वीवरचाएव्हरेस्टसारखाअमोलठेवाफक्तनेपाळसरकारनेचनव्हे… आपणसर्वांनीसुद्धामोडूनखाताकामानये.

हेसगळंकावाटलंतरसध्यासाहसीक्रीडाप्रकाराचीसुद्धाचलतीआहे. आपणपालकांनीआपल्यामुलांमध्येसाहसाबरोबरकाहीमूल्यंरुजताहेतनाहेपाहण्याचीदेखीलजरूरआहे. बाकीएव्हरेस्टकेवळनिमित्तमात्र.