ऑगस्ट २०१३

या अंकात….

माझं काम माझं पालकपण – लेखांक – ६
आपण आपला मार्ग शोधूया -मोहन हिराबाई हिरालाल

१९८६ सालापासून चंद्रपूर, गडचिरोली या आदिवासी भागात मोहन काम करताहेत. गांधी -विनोबांनी मांडलेली ‘ग्रामस्वराज्याची’ कल्पना प्रत्यक्षात आणणारं, सर्वसहमतीनं निर्णय घेणारं, वनहक्काचा कायदा प्रत्यक्षात मिळवणारं म्हणून जगाच्या नकाशात लक्षवेधी ठरलेलं मेंढालेखा हे गाव त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. त्यांचं काम आणि पालकत्वाची सांगड घातलेला त्यांचा जीवनप्रवास या लेखातून उलगडत जातो.

विशेष विभाग : सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण:

शिक्षणहक्क कायद्याचं वचन काय आहे, शैक्षणिक गुणवत्तेचे निकष कोणते, मूल्यमापनाचं महत्त्व काय आणि मूल्यमापनाच्या साधनांची आजची स्थिती कशी आहे यावर प्रकाश टाकणारे लेख देत आहोत.

स्वयंप्रेरणा : यशाच्या दिशेचं पहिलं पाऊल – नंदकुमार

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मूल्यमापन – डॉ. विवेक मॉंटेरो

या शाळा तपासनिसांची श्रेणी कंची….? – गजानन देशमुख

  1. संवादकीय – ऑगस्ट २०१३
  2. स्वयंप्रेरणा : यशाच्या दिशेचं पहिलं पाऊल
  3. आपण आपला मार्ग शोधूया
  4. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मूल्यमापन
  5. या शाळा तपासनिसांची श्रेणी कंची…?

Download entire edition in PDF format.

एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.