खेळघराची दुकानजत्रा ८ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ५-८ या वेळात लक्ष्मीनगर वस्ती मधील आमच्या आनंद संकुल या केंद्रांमध्ये ठरवली आहे. आपण वेळ काढून यावं ही विनंती!