मोहन देस पालकनीती बद्दल बोलताना…

 १९८७ साली संजीवनी कुलकर्णी यांनी  पालकनीती या मासिकाची सुरुवात केली. सुजाण पालकत्व व सृजनशील शिक्षण यावर विचार मंथन व्हावं हा या मासिकाचा मुख्य उद्देश्य आहे. वैयक्तिक पालकत्वाच्या पलीकडेही जिथे मदतीचा- आधाराची गरज आहे, तिथे प्रत्येकाने हात पुढे करायला हवा, या सामाजिक पालकत्वाच्या विचारांची रुजवात करण्यात पालकनीतीचा महत्त्वाचा वाटा आहे. २९ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या निवडक पालकनीती या पुस्तक-संचाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमिताने………..पालकनीती परिवाराचे मित्र संवादक मोहन देस सर्वंकष पालकत्वाविषयी महत्त्वाचे मुद्दे सांगताहेत. नक्की पाहा. https://youtu.be/tJzaEcjCPRA