संवादकीय – जून२००३

शिवाजीकागणीकरवत्यांच्याकार्यकर्त्यांशीगप्पाचालूहोत्या. विषयहोता ‘कार्यकर्ता’कसाअसावा? बसवंतकोल्हेम्हणाले, ‘‘कार्यकर्त्यालाखूपजबाबदारीनंवागणंभागअसतं. एकआदर्शम्हणूनत्याच्याकडेपाहिलंगेल्यानं, त्याच्याचुकांमुळेहोणारंनुकसानहीफारमोठंअसतं. विशेषत:स्वत:च्यामुलांनावाढवतानात्यालाफारसावधरहायलालागतं. ज्यामूल्यांसाठीतोसंघर्षकरतअसतो, धडपडतअसतोतीमूल्यं, माणूसपणमुलांमधेहीउतरतेआहेनाह्याकडेसततलक्षहवं.’’ कुणीतरीत्यांनाविचारलं, ‘‘पणमुलांचेनैसर्गिकपालकजरीआईवडीलअसलेतरी, समाजातवावरताना – मित्र, नातेवाईक, शिक्षकअसेअनेकजणत्याचेपालकअसतात. तेसर्वांकडूनचशिकतअसतं. मगत्यानंचांगलंमाणूसबनणंहीफक्तआईवडिलांचीचजबाबदारीकशी?’’  यालाउत्तरदेतानाबसवंतनीअतिशयमार्मिकमुद्दापुढेकेला – ‘‘आणिआपल्यामुलांच्यासभोवतालचीमाणसं, समाजचांगलाअसावा, अधिकमानवी, सुसंस्कृतअसावाहीजबाबदारीकोणाची? त्यातूनआपल्यालाअंगकाढूनघेतायेईलका?’’

हाविचारसमोरठेवलातरदिसेलकीकेवळआपल्याएकदोनमुलांचंपालकत्वमाणसालाखर्‍याअर्थानंनिभावताचयेणारनाही. समाजाच्याविकासाचीजबाबदारीघ्यावीचलागेल. परिस्थितीतनंमागेराहिलेल्यांना, मदतीचीगरजअसलेल्यांनासोबतीलाघेऊनचमार्गकाढावालागेल. समाजअधिकचांगला, सुसंस्कृत, सक्षमबनण्याचीजबाबदारीप्रत्येकाचीचआहे.

ह्यामुद्याकडेआणखीहीएकादृष्टीनंबघतायेईल. आजवरआपणमिळवलेलंधन, ज्ञान, क्षमता, कौशल्य, हीकेवळआपलीपुंजीनसते. तीमिळण्यामध्येसमाजाचामोठाचवाटाअसतो. मगत्याचाविनियोगहीसमाजासहचव्हायलाहवा.

सामाजिककाम, संघटना, चळवळ, यासगळ्याच्यामुळाशीहीस्वत:लापूर्णकरणंचअसतं. कुणीहीसामाजिककार्यकर्तावैयक्तिकसुखावरकधीहीखर्‍याअर्थानंपाणीसोडतनाही. त्याचीवैयक्तिकसुखाचीव्याख्याकदाचितबहुसंख्यांपेक्षाकाहीशीवेगळीअसते. इतरांनासहकार्यकरतस्वत:लापूर्णकरण्याचीअसते.

यापार्श्वभूमीवरनुकतीचवाचनातआलेलीएकगोष्टआठवतेय – एकाशहरातल्यासुखीमाणसाची. तोम्हणतो, ‘‘असंकसंमाणसांनासुखीहोणंजमतनाही? तेभलतीकडेलक्षदेतातचकशाला? मनालाअस्वस्थकरणार्‍यागोष्टींपासूनदूरचरहावंहीसाधीगोष्ट.’’ वृद्धाश्रमातठेवलेल्याआईलाभेटूनआलंकीमगचारदिवसआपल्याबायकोबरोबरचैनकरण्यातलक्षलागतनाही… म्हणूनहागृहस्थआईलाभेटायलाचजातनाही.

आपलीमूल्यंहीआपणठरवावीलागतात, तसंआपलेसुखाचेमार्गहीआपणचठरवावेलागतात. आपणस्वत:च्यासुखातआनंदमानायचाकास्वत:च्याप्रगतीत? आपल्याकुटुंबाचीभरभराटसाधायचीकाआपल्यागावाची? आपल्यासोसायटीचंभलंआपलंमनव्यापणारकीआपलीगी – गाव – देशही?

याआपल्यामनातल्याभावनापुढेविचारआणिकृतीपातळीवरउतरवण्यासाठीआपणसंघर्षकरायलाजाणारकीतोटाळायलापहाणार? अशाप्रश्न-विचारांनाकृतीपातळीवरआणण्याचाप्रयत्नकरण्याचंआणखीएकउदाहरण, अगदीवेगळंपणतरीहीलक्षवेधी, समोरआलं.

नुकताचडॉ. ए. पी. जे. अब्दुलकलामयांचापुणेदौराझाला. पुण्यातली ‘इंटरनॅशनलइन्स्टिट्यूटऑफइन्फर्मेशनटेयनॉलॉजी’हीसंस्थात्यांच्याहस्तेदेशालाअर्पणकरण्यातआली. त्यावेळीयासंस्थेतूनफेरफटकामारतानात्यांच्यातीक्ष्णनजरेलाएकगोष्टखूपचखटकली. तीम्हणजेसंस्थेतल्याप्रत्येककंप्युटरवरअसलेलं ‘मायक्रोसॉफ्टविण्डोज’चप्राबल्य. त्यानंतरझालेल्याआपल्याभाषणातूनत्यांनीभारतीयमाहिती-तंत्रज्ञानव्यावसायिकांनाआवाहनकेलंकीमायक्रोसॉफ्टविंडोजसारखीतयारविकाऊउत्तरंनवापरतापर्यायीउत्तरं (ओपनसोर्सकोडसॉफ्टवेअर) स्वत:विकसितकरावत्यातप्राविण्यमिळवा. हेकेवळकार्यप्रणालीतल्यासुरक्षिततेच्यादृष्टीनेमहत्त्वाचेआहेम्हणूननाहीतरमायक्रोसॉफ्टविंडोजसारखीसॉफ्टवेअरखरेदीकरण्यासाठीफारमोठीरक्कमहीमोजावीलागते.

अमेरिकेसारख्याआर्थिकवजागतिकमहासत्तेपुढेइतरांनीनांगीटाकणंहीआतानित्याचीचगोष्टझालीआहे. अशावेळीडॉ. कलामयांनीपर्यायीविचारकरण्यावरभरदेणंविशेषमहत्त्वाचंवाटतं. यासंदर्भातत्यांनीविस्तृतविचारमांडलेआहेतआणितेराष्टपतींच्यावेबसाईटवरसर्वांसाठीखुलेकेलेआहेत.

पुण्याच्याभेटीततेतरुणमुलामुलींनाहीभेटले. तसेतेरोजचभेटतात. राष्टपतीपदावरूनतेआजवरदोनलाखमुलामुलींनाभेटलेआहेत. यापदाचेशिष्टाचार, संकेतहीप्रसंगीबाजूलाठेवूनत्यांनीनव्यापिढीशीअनौपचारिकगप्पामारल्याआहेत. त्यांनाभेटूनआलेल्यामुलामुलींच्याडोळ्यातत्यागप्पांचाआनंदबघितल्यावरयाचीखात्रीपटते.

एकाबाजूलाहिंसकअण्वस्त्रांचाविचारकरणार्‍या, आणितरीहीलहानमुलामुलींबद्दलमनातआस्थाबाळगणार्‍यायामाणसाबद्दलफारकुतुहलवाटतं.

पालकांची ‘नीती’हीमाणसाच्यानीतीहूनवेगळीनसते. तरीहीनीतीहेठामठोकनियमहीनसतात. शिवाजीकागणीकरआणिडॉ. कलामहीअक्षरश:दोनटोकांचीउदाहरणंआहेत. अशाविविधसंदर्भातूननीतीचाविचारइतरांकडूनसमजावूनघ्यावालागतो, आणित्यानंतरआपल्यामनात, आपल्यास्वत:च्यानीतीचाविचाररेखाटावालागतो.

हाजूनचाअंक. अनेकवाचकदप्तरं, पुस्तकं, रेनकोटांच्याखरेदीलालागलेत, अशावेळीयाअंकातमूल्यं, नीतीयासारख्याभलत्याचविषयाचामागकाढलाआहे. आपल्यामुलांच्यापालकत्वातअन्न, वस्त्र, निवारा, संरक्षणयापलीकडेसंवर्धन – तेहीमनाचं – हाहीमहत्त्वाचामुद्दाआहे…. म्हणूनच!