संवादकीय – डिसेंबर २००३

डिसेंबरचाअंकवर्षाखेरीचाअंकअसतो.

                मागेवळूनपाहण्याचा – सरत्यावर्षाकडे, निसटत्यावास्तवाकडे. गेल्यावर्षातकायकायघडलं, सुरुवातीलाकायहोतं, हेबघण्यासाठीम्हणूनमागीलवर्षीच्याडिसेंबरअंकाकडेनजरटाकलीआणिज्यालामानसशास्त्रात ‘देजावू’म्हणताततसंवाटलं.

म्हणजेपरीक्षेतअगदीमागच्यावर्षीचीचप्रश्नपत्रिकायावी, गाळलेल्याजागाभरायलातसंचकाहीसं. घटनात्याच, फक्तनावंबदललेली. अफगाणिस्तानऐवजीइराक, गुजरातऐवजीअसाम, बंगारूऐवजीजूदेव, सिंघलऐवजीतोगडिया, देशमुखऐवजीशिंदे, तेलगीऐवजी…. फक्तनावंबदललीकीवास्तवतसंचदिसतं. दुर्दैवानंतेवढंचवाईट. तेव्हाअसंवाटलंकीत्याच्याकडेबघणंचजराटाळूया. आपणखरंचसामान्यमाणसं. सतराशेकोटीम्हटल्यावरआपणहमखासआणिवारंवार ‘शून्यकिती?’ चाघोळघालणार.

एकडिसेंबरजागतिकएड्सदिनम्हणूनपाळलाजातो. काहीजण (अगदीनॅशनलएड्सकंट्रोलऑर्गनायझेशनसुद्धा…) हादिवस ‘साजरा’करतात. अवघडायलाहोतं. गेल्यावर्षातजगभरात30लाखव्यक्तीयाआजारालाबळीपडल्या… त्यांच्यास्मृतीतदु:ख-गांभीर्यानीसहभागीहोण्याचाहादिवस… आणिभयानकवेगानंअजूनहीपसरतचअसणार्‍यायासाथीलाआपल्यापरीनेअटकावकरण्यासाठीमन:पूर्वककंबरकसण्याचा, साजरेकरण्याचानव्हे.

आपल्याएवढ्याप्रयत्नांनंतरहीगेल्यावर्षातआत्तापर्यंतच्याइतिहासातीलसर्वाधिकलागणझाली… जगभरातसुमारे50लाखलोकांना. त्यापैकीभारतातकिमान6लाखजणांना. भारतातीलएच्.आय्.व्ही. बाधितांचीसंख्या50लाखांच्याआसपासपोचलीआहे. हेखरंचभयावहआहे. आपलीकुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, आरोग्यव्यवस्था, अर्थव्यवस्थासर्वासर्वांपर्यंतयाचेधागेपोचतात. आणिइतकेदूरगामीपरिणामकरणाराएड्सहाएकमेवघटकनसतो. बेरोजगारी, भणंगपणा, बाजारूअर्थव्यवस्था, जागतिकीकरणवगैरेसर्वांचेपरिणामअसेचहोतात, होतअसतात.

अर्थातयाचाअर्थआपणनाउमेदहोऊनहातपायगाळूनबसावंअसामुळीचनाही. ह्यापरिस्थितीच्यापार्डभूमीवरहीत्यातूनमार्गकाढण्याचीइच्छाअसणारेकेवळआपणचनसतो. आजवरओळखनसलीतरीआपलेजीवाभावाचेमित्रचम्हणावेतअसेलोकभेटतातआणिमनातआनंदाचालख्खप्रकाशपडतो.

गेल्यामहिन्यातअशीचएकसंधीमिळाली. नेटवर्कयागटामधेसहभागीहोण्याची. दक्षिणभारतातपर्यायीशिक्षणासंदर्भातकामकरणार्‍यांचाहागटआहे. त्यातमहाराष्ट्रातलेही10-12जणआहेत. हीमंडळीवर्षातूनएकदा2-3दिवसांसाठीआपापल्याखर्चानंएकत्रजमतात. शिक्षणाच्याविषमसंधी, शिकण्यातूनमिळणार्‍याआनंदालापारखंकरणारंसध्याचंचाकोरीबद्धशिक्षण, जगण्याशी, परिसराशीआणिएकंदरीतचविचारांशीफारकतकरणारीअसंवदेनक्षमताअशामुद्यांसंदर्भातवाटणारीअस्वस्थताहायागटालाएकत्रआणणाराधागाआहे. आपलंकामकरतानायेणारेअनुभव, आशा-निराशा, पडणारेप्रश्नयाबद्दलबोलायलासमविचारीआणिसहअनुभूतीघेऊशकतीलअसेमित्रमिळणंहानेटवर्कचामुख्यउद्देश.

कुठेकुठेकायचाललंआहे, नवीनप्रयोग, योजनायाबद्दलमाहितीतरओघातमिळतेचपणत्याबरोबरचएखादाविषयघेऊनत्यानिमित्तानंआपलेदृष्टिकोनमांडून, पूर्वग्रहतपासूनपाहणंहेहीयाचर्चांतूनसाधतं. उदाहरणार्थ – ग्रामीण, आदिवासीभागातल्यामुलांनाशिकवताना, तेआनंदाचंव्हावं, कुतुहल – उत्कंठावाढावीयासाठीचंवातावरणम्हणजेजागा, साधनं, भाषा-कलांसंदर्भातलेसृजन – प्रयोगहेमहत्त्वाचंआहेच. त्याचबरोबरहीमुलंज्यापरिस्थितीतवाढताततिथलेप्रश्नं, आव्हानं, मर्यादाहीशिक्षकालासमजावूनघ्याव्यालागतात.

त्यापरिस्थितीतल्याअन्यायालासमर्थपणेतोंडदेण्याचीताकदआणिशहाणपणत्यामुलांतविकसितकरणंहेशिक्षणाचंखरंआव्हानआहे. ‘निसर्गातनंआपल्याजरूरीपुरतंचघ्यायचंनितेमिळतराहीलयासाठीत्याचंसंवर्धनहीकरतरहायचं,’ हेआदिवासींचंमूळतत्त्वआधीआपल्यालाशिकायलालागेल. नाहीतरआपल्याप्रचलितव्यवस्थेतलं ‘अधिकाधिकओरबाडूनखिसेभरायचं’तत्त्वआपणत्यांनाशिकवू. इथेशिक्षणाचासंपूर्णपुनर्विचारकरूनअभ्यासक्रमआणिपद्धतीठरवाव्यालागतात. नाहीतरनिराशाठरलेलीच. अशाअतिशयमहत्त्वाच्यामुद्यांसंदर्भात, स्वत:शीजोडूनघेतहोणार्‍यामनमोकळ्याचर्चाखूपदिलासाआणिताकददेणार्‍याहोत्या. पावलापुरत्याप्रकाशात, चाचपडत, धडपडतमार्गशोधतानाआणखीथोडादूरवरप्रकाशदाखवणार्‍याहोत्या.

त्यानंतरकाहीप्रयोगशीलशाळाबघायचीहीसंधीमिळाली – ताराक्कांची ‘पूर्णप्रज्ञा’, मालतीआक्कांची ‘विकासना’आणिजेनसाहीयांचीप्रादेशिकभाषेतली ‘सीतास्कूल’. काळजीपूर्वकजोपासनाकेलेलानिसर्गसंपन्नपरिसर, मुलांच्यामदतीनंबांधलेलेछोटेखानीवर्ग, मुलांच्याकलाकृतींनीजिवंतझालेल्याभिंतीह्याइथल्यासृजनाचीसाक्षदेतहोत्या.

प्रत्येकशाळेमधेतीस-चाळीसमुलंहोती, वेगवेगळ्यावयोगटातलीमुलंगरजेनुसारकेलेल्यागटांतूनएकत्रशिकतहोती. अभ्यासक्रमाचाकाचफक्तसातवीआणिदहावीचीपरीक्षाबाहेरूनदेऊनउत्तीर्णहोण्यापुरताचहोता. डोक्यातलीबुद्धीआणिहृदयातल्याभावनायांचीसांगडघालूनविचारकरणंनिआत्मसातझालेल्याविचारांचंकृतीतरूपांतरहोणंअसाशिक्षणाच्यापरिपूर्णरूपाचाप्रत्ययइथेयेतहोता.

ताराक्कांच्याशाळेत, जिथंआम्हीराहिलोतिथल्यामुलांचंअंगणतयारकरणंमाझ्याकायमलक्षातराहील. पावसाळासंपल्यावरदरवर्षीचपुन्हाअंगणतयारकरावंलागतं. यावर्षीयाचअंगणातपाहुण्यांसाठीमांडवघालायचाहोता. मुलंयाकामाततरबेजहोती. जमिनीवरबारीकमातीआणूनटाकणं, तीचोपूनसारखीकरणं, मगत्यावरशेणमिसळलेलंपाणीशिंपडणंहीसारीकामंमुलंआणिमुलीमिळूनकरतहोती. मुलींचाथोडापुढाकारहोतापणमुलंहीमागेनव्हती. उत्साहानं, अजिबातनभांडताकामचाललंहोतं. मध्येचएकामुलीच्याहातूनएकामुलाच्याशर्टावरशेणउडालं. मुलगाअर्थातचरागावला, मलावाटलंझालं! आताभांडण – मारामारीसुरूहोणार. पणतसंकाहीचझालंनाही. त्यामुलानंमोठ्याऐटीतउभंराहूनत्यामुलीकडूनशर्टसाफकरूनघेतला.

चोपण्याचीपहिलीफेरीझाल्यावरमुलांनीवेगळीचकल्पनाशोधली. अंगणआणखीछानव्हावंम्हणूनमुलांनीत्यावरओळीनंलयबद्धपणेनाचायलासुरुवातकेली. सगळेमिळूनसुरेखधूनगातहोते. शब्दबडबडगीताचे, त्यालाधमालचाल. ओळएकदाम्हणूनहोईतोएकआवर्तनपुरंव्हायचं. आनंदानंहसत-बागडतसुरेखअंगणतयारहोतहोतं.

मलाक्षणभरआपल्याकडेहेकामकसंझालंअसतंत्याचीआठवणझाली. मातीतखेळणं – राडाचिखल – भांडणंनंतरमोठ्यांचाहस्तक्षेपआणिमोठ्यांनीचतेकामपुरंकरणं. पणअशासगळ्याकटकटींशिवायकाहीघडतं, घडूशकतंहेफारछानहोतं. त्यासाठीकुणीत्यांच्यामधेवर्षानुवर्षराहूनकामकेलंहोतं.

हेप्रयत्न, प्रयोगहेसृजनाचीबीजंआहेत. यातूनप्रेरणाघेऊनह्यासृजनप्रयत्नांचीअधिकाधिकजोपासनाव्हायलाहवी. आजसर्वदूरजाणवणार्‍याप्रश्नांचीमुळंकुठंतरीबालपणीच्यासृजनशिक्षणाच्याअभावाततरनाहीत? मुलांनालहानवयातशिकण्यासाठीपूरकवातावरणनमिळणं, त्यांच्याऊर्र्मीला – कुतूहलाला, उत्कंठेलादिशानमिळणेइथेचखरंतरपाणीमुरतंय. मुर्दाडमन, बोथटसंवेदना, बिनधास्त, बेजबाबदारपणामुळेकायपरिस्थितीनिर्माणहोते, तीआजआपल्यालादिसतेय. पुढीलकाळातलीघसरणटाळायचीअसेलतरमुलांसाठीगंभीरपणेकाहीकरायलाहवं. यासृजनबीजांपर्यंतपोचण्यासाठीशुभेच्छा!