संवादकीय सप्टेंबर २००३

हाअंकहातातपडेलतेव्हागणेशविसर्जनहोऊनवातावरणथोडसंशमलेलंअसेल. गर्दी, गोंगाट, गडबड, उत्साहयालामिळालेलाहाछोटासाब्रेक, स्वल्पविरामचअसेल, कारणपाठोपाठयेतचआहेतनवरात्र, दिवाळी.

हेलिहितअसतानाबाँबस्फोटाच्याविषण्णआणिकरुणघटनेचंसावटमनावरआहेआणिकुंभमेळ्यातल्याचेंगराचेंगरीचंवास्तवही. शहरातदिसतोआहेगणेशोत्सवाचाअनावरउत्साहआणित्यामागेदिसतोतोलोकांच्यामनातलाताण. पंधरा-पंधरादिवसअंगावरयेणारीगर्दी,

टॅफिकजॅम, हवेतवाढलेलंप्रदूषण, प्रचंडगोंगाट. घरसोडूनबाहेरपडूचनयेअशीवेळआणणारा, लवकरबर्‍यानहोणार्‍याडसनाच्याआजारांनीचिंतातुरझालेला. भक्ती, श्रद्धायातअभिप्रेतअसणार्‍याआंतरिकशांतीलायामधेजागाकुठेआहे? आणिमाणुसकीला?

गेल्याचआठवड्यातलाप्रसंग. तीनवर्षांच्याआजारीलेकरालात्याचीआईदवाखान्यातघेऊननिघालीहोती. पावसाचीभुरभुरहोती, पणरिक्षास्टँडघराजवळचहोता. अनेकरिक्षाछानओळीनंउभ्या. यापावसातहीचकाचक. सर्वांनाहारघातलेले. कायप्रकारआहेअसाविचारकरतचतीरिक्षातबसायलालागली. शेजारीचडायव्हरहोते. ज्यांचीअसेलतेयेतीलचअसंमनातयेतअसतानाचकानावरशब्दपडले, ‘ताईदिसतनाहीका? रिक्षाखालीनाहीए.’ ‘मुलगाआजारीआहे. दवाखान्यातजायचंय, प्लीजसोडाना, पुढच्याचौकातरिक्षापर्यंततरी.’ ‘सत्यनारायणाचीपूजाआहे, जमणारनाही.’ असंम्हणूनत्यासर्वांनीपुन्हागप्पांकडेमोर्चावळवला.

हेसांगतानाहीतिच्याडोळ्यातपाणीतरळलं. त्यातझाल्याप्रकाराबद्दलचाउद्वेग, रागनव्हता, पणअसहायताहोती. आपणदेवकुठेशोधतो? कशातशोधतो? आजारीमाणसं, वृद्ध, लहानमुलंयांच्याहालातभरटाकणारी, माणुसकीलाविसरायलालावणारीहीकसलीधार्मिकता? गोकुळाष्टमी, श्रावणीसोमवार, गणेशोत्सव, नवरात्रअधिकाधिकसण-समारंभविकृतरित्यासार्वजनिकहोतआहेत.

उत्सवांबद्दलटीकात्मकबोललेलंलोकांनाफारसंआवडतनाही. पटकनशिक्केमारलेजातातबोलणार्‍याव्यक्तीवर. आजसश्रद्धमनांनीपणउघड्याडोळ्यांनी, विवेकानं, जवळचंआणिलांबपल्ल्याचंबघायलाहवंय. पालकम्हणूनआणिसुजाणनागरिकम्हणूनही.

आपल्याप्रत्येकचवैयक्तिकआणिसामाजिककृतीचंभानवजबाबदारीआपल्यालाअसायलाहवीअसंआपणमानतो. गणपतीसारख्याउत्सवांकडेसर्जनशीलतेलावाव, सामूहिकतेच्याभावनेचाआविष्कार, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाजांचीपुढीलपिढीलाओळखवसंस्कारअशाअनेककोनांतूनआपणपहातअसतो. पणहेसगळंकरतअसतानाइतरांनात्याचात्रासहोतनाहीनाहेपाहण्याचे, पर्यावरणाचार्‍हासनकरण्याचेसंस्कारआपणकरणारकीनाही? सार्वजनिकसंपत्तीच्यावारेमापउधळपट्टीबद्दलनिषेधनोंदवायला, बदलासाठीचीकृतीकरायलाप्रवृत्तकरणारकीनाही? आपल्यामुलाबाळांच्याभविष्याचाआणिवर्तमानाचाहीविचारकरतानाअधिकसकसपर्यावरणत्यांनालाभायलाहवं. इथंसामाजिकपर्यावरणाचातितकाचमहत्त्वाचाअसणारामुद्दाबाजूलाठेवूयाहवंतर, पणजगण्यासाठीकिमानआवश्यकशुद्धहवा, पाणी, रस्त्यावरचीसुरक्षिततायाचाविचारतरीकरायलानकोका?

याकाळातयामांडवांपुढच्या, मंडळाच्याकोणालाजराहीअगदी ‘गाडीवाटेतकालावली’असंविचारायचीसोयनसते. लगेचकारेकरूनअंगावरयेणारीदमबाजीसुरूहोते. वर्गणीमागण्यातला ‘खंडणीवसूलकरण्यासारखावाटणाराआविर्भाववदादागिरीजाणवते. वैभवाचं, सत्तेचं, शक्तीचंअर्थहीनअहमहमिकेनंहोणारंप्रदर्शनयातूनसर्वसामान्यमाणसालाकायमिळतं? गोंगाटआणिवाहणारेरस्तेहेचउत्साहाचंप्रतीकमानायचंका? गोंगाटविचारकरणंविसरायलालावतो. गर्दीलाचेहरानसतोआणिनीतीहीनसते.

इथेशहर-खेड्यांसाठीवेगवेगळ्याअसणार्‍यामापदंडांकडंलक्षवेधणंअपरिहार्यआहे. गाववाल्यांसाठी ‘एकगाव – एकगणपती’चानारा. आणिशहरातमात्रहाकेच्याअंतरावरचेरस्ताअडवूनउभेअसलेलेमांडव. हीविसंगतीका? आपल्यालायातबदलघडवणंआवश्यकवाटतनाहीका?

आजचंहेस्वरूपबदलण्यासाठीसार्वजनिकगणेशमंडळांसाठीहोणार्‍यास्पर्धांचेनिकषनिश्चितकरणंहाएकत्यादिशेनंनेणारापर्यायहोऊशकतो. त्यासाठीगणपतीच्यामूर्तीपासूनसजावटीपर्यंतआणिविसर्जनाच्यापद्धतीमध्येजोपासलेलीपर्यावरणविषयकसजगता, जागरूकता, कमीतकमीध्वनीप्रदूषण, वाहतुकीसकमीतकमीअडथळा, सजावटी-देखाव्यांमधीलसामाजिकसंदर्भयासर्वांनामहत्त्वदेतायेईल. वैयक्तिकपातळीवरप्लास्टरऑफपॅरिसच्यामूर्तीलापर्यायीधातूमूर्तीचीस्थापना, निर्माल्यनदीतनटाकणं, आराशीमध्येथर्मोकोलचाउपयोगटाळणं, दिव्यांच्यारोषणाईनंहोणाराविजेचाअपव्ययटाळणंहेतरकरतायेईल? सार्वजनिकजीवनातहीहेबदलव्हावेतयासाठीप्रयत्नकरतायेतील? मांडवउतरवल्यानंतररस्त्यांवरचेखड्डेव्यवस्थितपणेबुजवण्यामधलासहभाग, जमलेल्यावर्गणीचाविनियोगअशाकितीतरीमुद्यांच्याआधारेमूल्यमापनकरतायेईल. यासाठीराजकीयइच्छाशक्तीआवश्यकआहेचपण ‘सार्वजनिक’तेतल्यामहत्त्वपूर्णअशा ‘जनांची’भूमिकावपुढाकारहीमहत्त्वाचाआहे.

लोकमान्यटिळकसार्वजनिकगणेशोत्सवाचेप्रणेते. ब्रिटिशांविरूद्ध, त्यांच्यागुलामगिरीविरूद्धलोकमानसघडवण्यासाठी, त्यांनासंघटितकरण्याचंसाधन, माध्यमम्हणूनहेसुरूझाले. तीकाळाचीगरजहोती. पणआजचंत्याचंबेगडी, व्यापारी, सत्ताप्रदर्शनकरणारं, आणिसमाजहिताचाआत्माहरवूनबसलेलं, किंबहुना ‘समाजद्रोही’ (शब्दअंगावरयेणारावाटलातरीअस्सलखराआहे) स्वरूपपाहताआजचीकाळाचीगरजम्हणूनपुन्हातोव्यक्तिगत, खाजगी-शुद्धस्वरूपातआणायचीगरजहीकाळाचीचगरजम्हणायलाहवी.