संवादसेतू…

मयूर दंतकाळे हे के. पी. गायकवाड हायस्कूल, बादोले, ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे गेली १० वर्षे कलाशिक्षक आहेत. गेल्या ६ वर्षांपासून ते शाळेत पत्रलेखन उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांकडून ते लेखक, शास्त्रज्ञ, चित्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पत्र लिहून घेऊन पाठवतात. आजवर मुलांना ००० पत्रोत्तरे आली आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी स्वतः मुलांना १० पत्रे पाठवून संवाद सुरू ठेवला; कधी व्यक्तिगत तर कधी समूहाशी. त्यातलेच एक हितगूज पालकनीतीच्या वाचकांसाठी देत आहोत…

8. संवाद्सेतू