‘सारंसमजतं… तरीही’… च्यानिमित्तानं

‘‘मँटनपावलोविचचेखॉवयांच्याकथेचेमराठीरूपांतरकरतअसतानागोष्टीचाशेवटखरंतरमलावेगळाकरण्याचामोहझालाहोता. ‘मुलांनाएखादीगोष्टकरूनको’हेसांगतानापालकांनाहीतीगोष्टकरताकामानयेहाआदर्शवादनिदानपालकनीतीमधूनतरीमांडलागेलापाहिजेअसेतीव्रतेनेवाटतहोते. आपणटाकलेलेसिगरेटचेथोटूकआपलालहानमुलगाओढतानापाहूनसिगरेटसोडूनदिलेलेकाहीपालकहीमलामाहीतआहेत. म्हणूनच, ‘सॅमलासिगरेटपासूनपरावृत्तकरतानात्याचेवडीलविल्यम्सहीसिगरेटसोडतात’, असागोष्टीचाशेवटकरणेमलाजास्तभावलेअसते. पणमनुष्यस्वभावाचंइतकंमार्मिकआणिनेमकंचित्रणकरणाऱ्याचेखॉवसारख्यालेखकाच्यागोष्टीचाशेवटबदलणेयोग्यठरलेनसतेहेसंपादकांचेम्हणणेहीडावलण्यासारखेनव्हते. म्हणूनमीशेवटबदललानाही. तुमचेयावरकायमतआहे, कळवाल?’’

विद्यासाताळकर

‘‘पालकनीतीच्यानोव्हें.-डिसेंबरच्याअंकात‘सारंसमजतं… तरीही…’कथावाचली. आपल्याआजूबाजूलाअसेअसंख्यपालकभेटतात. अनेकपालकांनाकाहीव्यसनंकिंवावाईटसवयीअसतात. परंतुकामाचाअतिरेकीताण, आयुष्यातलीनिराशा, व्यवसायाचंएकअविभाज्यअंगकिंवासमाजाच्याज्यास्तरातआपणवावरतोतिथलीगरजम्हणूनअशीपरिस्थितीजन्यअनेककारणपुढेकरूनआपल्यापैकीअनेकपालकआपल्याविशिष्टसवयीकिंवाव्यसनांपासूनदूरहोऊशकतनाहीत.

आपणछापलेलीकथाहीप्रातिनिधिकस्वरुपाचीमानलीतरयातूनपालकनीतीलाकायसांगायचंआहे? हीसमस्यासमाजातआहेआणिकथेच्यामाध्यमातूनआपणत्यासमस्येचाउहापोहकरताहेहीठीकच. परंतु, यातपालकांनीकसंवागणंयोग्यआहेअसंपालकनीतीलावाटतं?

याकथेचाशेवटवाचल्यानंतरहीकाहीप्रश्नउरतातच, वकीलसाहेबांच्यातात्पुरत्याउपायानं, त्यांच्यागोष्टीच्याप्रभावामुळं, सॅमसिगरेटओढणारनाहीअसंम्हणतहीअसेलपरंतुमूळप्रश्नकायआहे? जरवकीलसाहेबांनास्वतःलाहेपटलंअसेलकीसिगरेटओढणंचुकीचंआहे, तरत्यांनीस्वतःच्याचुकीचंसमर्थननकरता, कळतंपणवळतनाहीअशालंगड्यासबबीपुढेनकरतासिगरेटसोडूनदेणंमुलाच्याहीदृष्टीनंयोग्यनाहीका? कोणच्यातोंडानंवकीलसाहेबमुलालासिगरेटओढूनकोसम्हणूनसांगतात? ‘तेस्वतःसिगरेटसोडतात’, असाकथेचाशेवटअसायलाहवा.

हेवर्तनखूपचआदर्शआहे. परंतुतेचयोग्यनव्हेका? अवघडआहे, मान्यआहे. परंतु, पालकत्वहीकायसोपीगोष्टआहेका? आपणपालकम्हणूनआदर्शगोष्टींचाआग्रहकधीधरणार?’’

कल्पनामहाजन