१९८७च्या २६ जानेवारीला ‘पालकत्वाला वाहिलेले मासिकपत्र – पालकनीती’ सुरू झाले. पालकत्वाबद्दलच्या सर्व विषयांना या मासिकात स्थान असते. मूल वाढवणे हा व्यापक विकासनीतीचा एक भाग आहे असेच पालकनीती मानते.