फेब्रुवारी २०१३

फेब्रुवारी २०१३

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०१३उन्मेषांची अब्जावधीदलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेचआनंदवनातून प्रतिसादशिक्षणमाध्यम विशेषांकाविषयीखेळघरातले कलेचे प्रयोगशब्दबिंब Download...
Read More

संवादकीय – जानेवारी २०१३

‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी...
Read More

वादे वादे जायते तत्त्वबोधः – (दिवाळी अंकाच्या निमित्ताने चर्चा…)

प्रतिसाद – १ गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर...
Read More
आई बाप व्हायचंय? -लेखांक -६ लग्नाआधी मूल…

आई बाप व्हायचंय? -लेखांक -६ लग्नाआधी मूल…

डॉ. प्रतिभा कुलकर्णी ‘‘गेले तीन - साडेतीन महिने पाळी आली नाही काकू, काय कारण असेल?’’ छाया मला विचारत होती. छाया...
Read More

प्रतिसाद – ४

विपुला अभ्यंकर १. किशोर दरक यांच्या लेखामध्ये ‘पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा का मानावी?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तो...
Read More

प्रतिसाद – ३

किशोर दरक ‘शिक्षणाचं माध्यम’ हा विषय दिवाळी अंकासाठी निवडून ‘पालकनीती’नं मराठी चर्चाविश्वात भर घालण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केलाय. संपादक मंडळाची स्वत:ची...
Read More

प्रतिसाद – १

गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर खूप आनंद झाला....
Read More
माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… )

माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… )

साधना व नरेश दधीच साधनाताई म्हणजे उत्साहाचा झरा. अन्याय, अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मनापासून उतरणार्याय. त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा. समाजवादी विचारसरणीच्या कुटुंबात त्या...
Read More

संवादकीय – जानेवारी २०१३

‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी...
Read More
जानेवारी २०१३

जानेवारी २०१३

या अंकात… संवादकीय – जानेवारी २०१३माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा... )वादे वादे जायते तत्त्वबोधः – (दिवाळी...
Read More

पालकनीती मासिक थांबवण्याचा निर्णय

प्रिय पालकनीतीचे वाचक,स. न. वि. वि. पालकनीती मासिकाची सुरवात १९८७ साली झाली, तेव्हा आपल्याला काही वर्षांनी हा उद्योग थांबवावा लागेल,...
Read More
सर्वायतन

सर्वायतन

शुभदा जोशी ऑगस्ट २०१३च्या पालकनीतीच्या अंकात आपण मोहन हिराबाई हिरालाल यांचा लेख वाचलात. या लेखात मोहनभाऊंनी स्वत:च्या वैयक्तिक पालकत्वासंदर्भात आणि...
Read More

मर्यादांच्या अंगणात वाढताना

नुकतंच ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ या सुजाता आणि अरुण लोहकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. विशेष म्हणजे ब्रेलमधल्या या पुस्तकाचं...
Read More
जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’

जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’

मीरा बडवे दिवाळीच्या आधी आम्ही ‘निवांत’ संस्थेला भेट द्यायला गेलो होतो. ‘अंधांसाठीची संस्था’ म्हणून प्रचलित असणार्‍या प्रतिमेला पूर्णपणे छेद देणार्‍या...
Read More

संवादकीय – डिसेंबर २०१३

सर्वात लहान कथा म्हणून अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘न वापरलेले तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत’ ही सहा-अक्षरी कथा प्रसिद्ध आहे. माझ्या मनात या...
Read More
स्वभाषा, परभाषा आणि शिक्षण – डो. अशोक केळकर

स्वभाषा, परभाषा आणि शिक्षण – डो. अशोक केळकर

‘डॉ. अशोक केळकर : व्यक्ती आणि विचार : आत्मपट’ या अतुल पेठे दिग्दर्शित चित्रफितीमध्ये केळकर सरांनी मांडलेले काही विचार. पुर्वावलोकन...
Read More
प्रेमाच्या पाच भाषा

प्रेमाच्या पाच भाषा

डॉ. अनघा दूधभाते पुर्वावलोकन Attachment Size premachya-paach.pdf 283.58 KB जगण्यासाठी माणसाच्या तीन मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं, अन्न, वस्त्र...
Read More
वाचन आणि भाषा-विकास – डो. मंजिरी निमकर

वाचन आणि भाषा-विकास – डो. मंजिरी निमकर

मुलाच्या औपचारिक शिक्षणाच्या प्रवासात त्याला एखादी गोष्ट ‘आकळते’, ते त्याच्या त्याच्या विशिष्ट पद्धतीनंच. ही समजेची आणि बोधनक्षमतेची उंची आणि खोली...
Read More
बदलत गेलेलं बोलणं

बदलत गेलेलं बोलणं

सुधीर गाडगीळ ‘व्यक्त’ होणं ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. भोवतालची परिस्थिती, घडणार्‍या घटना, भेटणारी माणसं, अनुभवत असलेले सुखदुःखाचे क्षण यावर...
Read More
शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण

शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण

किशोर दरक घरात परिसरात बोलली जाणारी भाषा हेच शिक्षणाचं माध्यम असावं हे खरं. पण भाषानिवड ही तटस्थ, पूर्णतः व्यक्तिगत कृती...
Read More
1 62 63 64 65 66 107