संवादकीय – मे २०११

मागच्या संवादकीयाचं काम सुरू असताना अण्णा हजारेंसारख्या वयोवृद्ध समाजकर्मी व्यक्तीनं लोकपाल विधेयकाचा प्रश्न धसाला लावायचाच असं ठरवून उपोषणाला सुरुवात केली...
Read More
मुखवटे बनवू या

मुखवटे बनवू या

अस्सं शिक्षण सुरेख बाई - लेखांक - ५ - सुशांत अहिवळे शाळेमध्ये गॅदरिंगची धावपळ सुरू होती. यावर्षी गॅदरिंगचा विषय प्राण्यांवर...
Read More
प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे.

प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे.

माधुरी पुरंदरे यांच्या ‘आमची शाळा’ या पुस्तकात एक सुंदर चित्र आहे. चित्रातल्या बाळाला न्हाऊ-खाऊ घालताना आई-आजी घरातले सगळेच शाळेबद्दल कौतुकानं...
Read More

नागरिकशास्त्रातल्या नागरिक

स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके - लेखांक - ४ स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तकांकडं पाहताना फक्त स्त्रियांचा विचार केला जातो असं नाही. समाजातल्या विविध...
Read More

दुसरं मूल, हवं.. नको..

प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे - लेखांक - ५ आम्ही गेल्या पाच-सहा वर्षांपासून नोकरीनिमित्त सोलापुरात राहतो. दोघांचीही नोकरी सोलापुरातच आहे. दोघांचीही...
Read More

बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी

नीलिमा गोखले, रूपांतर : मंजिरी निमकर ‘बाळांचं शिकणं’ ते ‘औपचारिक शिक्षण’ यामधलं अंतर ओलांडायला मदत करण्यासाठी बालशाळा हा मार्ग आहे....
Read More

मोठ्यांचं शिकणं…

शुभदा जोशी (खेळघर गटाच्या वतीने) - खेळघराच्या खिडकीतून खेळ, कला आणि संवाद हे खेळघरातले माध्यम आहे. गेली १६ वर्षं वंचित...
Read More

माझा मुलगा

सुरेश सावंत माझा मुलगा रोज रियाज करतो सराव करतो तालीम करतो रंगीत तालीमही करतो. धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. १०० मिटर...
Read More

आमच्या पिढीची जरा गोची झालीये…

डॉ. नितीन जाधव पालक म्हणून आपला होणारा गोंधळ काही प्रसंगांच्या निमित्ताने डॉ. नितीन जाधव यांनी मांडला आहे. आणि त्यावर 'पालकनीती'ने...
Read More

मुलांना समजून घेताना…

सुषमा शर्मा - आनंद निकेतन, नयी तालीम समिती, सेवाग्राम, वर्धा इयत्ता पाचवीत गणिताचा तास घेत होते. व्यावहारिक गणितातील उदाहरणे सोडविताना...
Read More

आनंदाचा ठेवा जोपासण्यासाठी

सुजाता लोहकरे कला ही 'चित्रकला', 'हस्तकला' अशा तासांमधे बन्दिस्त न करता ती इतर विषयांच्या अभ्यासाचं, पूर्वतयारीचं माध्यम कसं होऊ शकतं...
Read More

पाठ्यपुस्तकांमधील हिंसा

किशोर दरक पाठ्यपुस्तकांमधून समाजाची एक प्रतिमा मुलांसमोर उभी राहते. त्याची स्त्रीवादी दृष्टिकोनातून चिकित्सा या लेखमालेतून केली जाते. या लेखात हिंसेची...
Read More

संघर्षाचे व्यवस्थापन

मंदार केळकर थोडक्यात काय तर संघर्षाच्या नियंत्रणापेक्षा (control) त्याच्या नियमनाकडे (management) आपण मुलांना नेऊ शकलो तर आपल्या सर्वांचाच भावनिक विकास...
Read More
भाषा : फुलांची, पाखरांची अन् मुलांची

भाषा : फुलांची, पाखरांची अन् मुलांची

मोहन रत्नपारखी ललित लेखन त्या दिवशी ती छोटी करंजीची फुलं अंगावर पडत होती. कुणाची तरी वाट बघत त्या झाडाखाली उभा...
Read More
एप्रिल २०११

एप्रिल २०११

या अंकात… आमच्या पिढीची जरा गोची झालीये... मुलांना समजून घेताना... आनंदाचा ठेवा जोपासण्यासाठी पाठ्यपुस्तकांमधील हिंसा संघर्षाचे व्यवस्थापन भाषा : फुलांची,...
Read More
मार्च २०११

मार्च २०११

या अंकात… संवादकीय- मार्च २०११ कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे पुस्तकांची दुनियेतून आय अॅम विद्या! च्या निमित्ताने माझं काय चुकलं ?...
Read More

संवादकीय

पालकनीतीचे एक हितचिंतक गेली अनेक वर्ष मला दर आठ मार्च या स्त्रीमुक्ती दिनाच्या दिवशी आठवणीनं शुभेच्छा देतात. सुरुवातीला ते फोन...
Read More

मुक्ती

आराधना चतुर्वेदी मॉं कहती थी ज़ोर से मत हँस तू लड़की है.... धीरे से चल, अच्छे घर की भली लड़कीयॉं...
Read More

आवाहन

प्रिय पालक, मुलं वाढत असताना आपल्याला अनेक प्रश्नह पडतात आणि उत्तरं शोधणं कठीण होतं. असे प्रश्नण पालकनीतीला विचारा. उत्तर शोधलं...
Read More
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

बहिणी असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला किंवा मुलांना‘तुमची बायको / आई काय करते?’ असा प्रश्न विचारला तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त वेळा...
Read More
1 70 71 72 73 74 107