‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू आई - मुलाचे नाते (तरुण मुलाचे) अधिक चांगल्या तर्हेkने समजून घेण्याकरिता मी संशोधनाचा भाग म्हणून आई-मुलगा अशा...
Read More

गांधींचा शिक्षणविचार

प्रकाश बुरटे ‘श्रम के बिना शिक्षा कैसी’ या शिक्षांतरने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेचा प्रीती केतकरांनी लिहिलेला सारांश पालकनीतीच्या जून २००५ च्या...
Read More

आधीच सांगितलं असतं तर…

वंदना कुलकर्णी लहान मुलामुलींना बाल लैंगिक अत्याचाराबद्दल कसं सांगावं-हा एक अडचणीत टाकणारा प्रश्न. दिल्ली येथील जागोरी संस्था आणि बुक्स फॉर...
Read More

डॅनियलची गोष्ट

संजीवनी कुलकर्णी डॉनियलच्या गोष्टीत शिरायला एक दार असतं. काळं अंधारं - भीती वाटवणारं. आपण त्या दारातून आत जातो. आत समोरच...
Read More

फक्त तीन दिवस…

हेलन केलर अनुवाद : नीलांबरी जोशी तुम्हाला फक्त तीन दिवस दृष्टी मिळाली तर... काय पाहाल तुम्ही? बालपणापासून अंध आणि बहिरी...
Read More
ऑगस्ट २००५

ऑगस्ट २००५

या अंकात… संवादकीय - ऑगस्ट २००५ आमची शाळा वेगळ्या दृष्टिकोनातून ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? गांधींचा शिक्षणविचार आधीच सांगितलं असतं...
Read More

संवादकीय – जुलै २००५

वर्तमानपत्रांतून समोर येणार्यां घटना ‘दूर कुठे तरी, आपल्याला अज्ञात’ अशा व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या असतात. त्यामुळे बर्यातचदा त्या मनात न...
Read More

पाखरं आणि घोडी

शामला वनारसे न कळत्या वयापासूनच लगाम घातलेला बरा असतो. ओझेही पहिल्यापासूनच वाहायची सवय असलेली बरी. बागडत्या पाखरांची घोडी बनवायची, त्यांची...
Read More

जपू या नाती आपुली

वर्षा सूर्यवंशी ‘आपणच’ ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शालेय शिस्तीच्या प्रश्नासंदर्भात ‘आपणच’ने एक अभ्यास हाती घेतला आहे....
Read More

मी आणि माझे बाबा

डॉ. मेधा परांजपे बापलेकी या विषयाबद्दल लिहायचं म्हटल्यावर खूप आठवणी जाग्या झाल्या. मी विचार करायला लागले. दोन दिवस त्या आठवणीतच...
Read More

उद्योगिनी – कमलिनी खोत

प्रेरणा खरे सतत उद्योग हेच ज्यांचे बलवर्धक असते, तीच त्यांची विश्रांती असते. अशा माणसांचं वय कितीही वाढलं तरी ते त्यांना...
Read More

कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू या लेखात मी मुलांच्या प्रौढ वयातील भूमिकांबद्दलची (Adult role) निरीक्षणं मांडणार आहे. पंचवीस वर्षे वयानंतर पुढील आयुष्यातील...
Read More

सूचना : सूचनांविषयी

संकल्पना - शारदा बर्वे शब्दांकन - वर्षा सहस्रबुद्धे ‘‘आलास का? दप्तर जागेवर जाऊ दे. आणि बूट? उचल बरं ते आधी....
Read More

अश्शी शाळा

लेखक - जॉन होल्ट सारांश - प्रीती केतकर मूळ पुस्तक - We have to call it school - जॉन होल्ट,...
Read More

सिर्योझा

परिचय - नीलिमा किराणे मुलांकडे आणि नात्यांकडे वेगळेपणानं पाहणारं पुस्तक मूळ रशियनमधून भाषांतरित झालेलं ‘सिर्योझा’ नावाचं पुस्तक नुकतंच वाचनात आलं....
Read More
जुलै २००५

जुलै २००५

या अंकात… संवादकीय - जुलै २००५ पाखरं आणि घोडी जपू या नाती आपुली मी आणि माझे बाबा उद्योगिनी - कमलिनी...
Read More

संवादकीय – जून २००५

लहान बाळ बोलायला शिकतं, भाषा शिकतं. हे पाहात राहाणंही विलक्षण वेधक असतं. बाळ भाषा शिकायला सुरुवात बहुधा अगदी जन्मल्यापासून करत...
Read More

सेलिब्रेशन

अनिता कुलकर्णी शरयूचं, माझ्या पुतणीचं लग्न ठरलं. उत्तम स्थळ मिळालं. लग्नाची तारीख मे मधली ठरली आणि धडाक्यानं लग्नाची तयारी सुरू...
Read More

स्वमग्नता

संकल्पना - शारदा बर्वे शब्दांकन - वर्षा सहस्रबुद्धे मुन्नूला कर्णबधिरत्व नव्हतं हे अखेर सिद्ध झालं! मग वाचा आणि श्रवण तज्ज्ञाकडून...
Read More

शिक्षण फक्त पुस्तकातून!!

शिक्षण फक्त पुस्तकातून!! ‘श्रम के बिना शिक्षा कैसी’ - या शिक्षान्तरने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत मांडलेल्या विचारांचा सारांश इथे देत आहोत....
Read More
1 79 80 81 82 83 101